आज पुण्यात देशातील सर्वात आधुनिक सीसीटीव्ही प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मिश्किल टोलेबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतली.
‘महादेवी’ हत्तीला पुन्हा आणण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज बैठक घेतली. या बैठकीत राज्य सरकारने मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली ...
मुंबईतील कबुतरखान्यांवरून निर्माण झालेल्या वादाला आता शांत होण्याची दिशा मिळाली आहे. यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे.
नागपूर येथील हैद्राबाद हाऊस येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भात महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली.