विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे विकी. जाणून घ्या चित्रपटाची रिलीज तारीख.
महाराष्ट्रातील १५व्या विधानसभेत भाजपच्या महायुतीला मोठे बहुमत मिळाले असले तरी सरकार स्थापनेचा दावा अद्याप करण्यात आलेला नाही. नव्या सरकारचा शपथविधी पुढच्या आठवड्यात 2 डिसेंबरला होण्याची शक्यता.
जान्हवी कपूरच्या 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाला चाहत्यांची पसंती मिळाली. आता नुकताच जान्हवी कपूर आणि गुलशन देवय्या यांचा 'उलझ' हा चित्रपट चर्चेत आला आहे