गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यात येणार असून तशा सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. एसटी कर्मचारी संघटनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महागाई भत्ता देण्याचं आश्वासन दिलं हो ...