नगराध्यक्ष, नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांच्या तोंडावर राजकीय तापमान चांगलेच वाढले असून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता केवळ एक तासाचा कालावधी शिल्लक आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील 50 टक्के आरक्षण मर्यादेवरचे वाद अद्याप कायम आहेत. काही ठिकाणी आरक्षण 50 टक्क्यांहून अधिक असण्याचा आरोप करण्यात आलं आहे.
नगरपरिषद निवडणुकांची धामधूम आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, उमेदवारांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण, अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख