तिरुवनंतपुरमहून दिल्लीकडे जाणारे एअर इंडियाचे AI2455 विमान उड्डाणानंतर तांत्रिक बिघाडाचा संशय आणि मार्गावरील प्रतिकूल हवामानामुळे चेन्नईकडे वळवण्यात आले.
पुणे जमीन घोटाळा प्रकरणाला नवी वळण देत सामाजिक कार्यकर्त्या आणि भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातील आघाडीचे चेहरे असलेल्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे. आज दमानिया पुणे दौऱ्यावर आहे.