NCP Shiv Sena Alliance: बीडच्या परळी नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिंदे शिवसेना आणि एमआयएम यांची अनपेक्षित युती झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास, राजकीय भूमिका आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत राज्याच्या राजकारणाला वेग दिला आहे.