मनसे नेते राज ठाकरे यांनी रायगडमध्ये शेकापच्या कार्यक्रमात डान्सबार संदर्भात प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर पनवेलमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी थेट कृती पाहायला मिळाली.
मनसेतर्फे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आज मीरा रोड येथे मोर्चा काढला गेला असून एक लहान मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत मोर्च्यात सहभागी झाला होता.
मीरा-भाईंदरमध्ये आज 8 जुलैला मनसेतर्फे मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र त्यांना परवानणी न दिल्यामुळे ते आक्रमक झाले आहेत. दरम्यान यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.