नेपाळमधील काठमांडूच्या नदीमध्ये बस कोसळून २६ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर काही भाविक हे जखमी झाले आहेत जखमी भाविकांवर नेपाळच्या दवाखान्यात उपचार चालू आहेत.
नेपाळचा क्रिकेट संघ कॅनडा येथे होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक लीग-2 मालिकेत सहभागी होण्यापूर्वी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे प्रशिक्षण घेईल.
2015 मध्ये नेपाळमध्ये जे भूकंपाचे धक्के जाणवले होते त्यावेळी नैसर्गिक आपत्तीच्या काळात नेपाळी लोकांना अमेरिकेने तात्पुरता संरक्षित स्थिती (TPS)चा दर्जा दिला होता.
भारत-नेपाळ सामन्यात भारताची सलामीवीर फलंदाज शफाली वर्मा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. कारण भारताच्या या लेडी सेहवागने ४८ चेंडूत १६८. ७५ च्या स्ट्राईक रेटने ८१ धावांची वादळी खेळी केली.