मुंबईच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
सध्या राज्याच्या राजकारणात महापालिका निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. वेगवेगळ्या आश्वासनांनी 29 महापालिकांमधील मतदारांना मतदानासाठी आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न सगळेच राजकीय पक्ष करतायत.