भारतीय शेअर बाजारात गैरव्यवहार करणाऱ्या जेन स्ट्रीट ग्रुपवर सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने आतापर्यंतचा सर्वात मोठा दंड ठोठावत 4,843.57 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.
बीडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते बजरंग सोनवणे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
कतारमधील न्यायालयाने आज नौदलाच्या ८ माजी कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. याबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून प्रतिक्रिया दिली आहे.