सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवा छडा लागला आहे. अखेर त्या हॉटेलचा सीसीटीव्ही पुटेज समोर आला असून यावेळी ती आत गेली अन्, धक्कादायक दृष्य समोर आलं आहे.
फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला न्याय मिळावा, म्हणून 83 वर्षांचे माजी आमदार नारायण मुंडे हे उद्या दिवसभर बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
फलटण येथे महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. आत्महत्येपूर्वी डॉक्टरने तळहातावर लिहिलेल्या संदेशात प्रशांत बनकरचेही नाव नमूद करण्यात आले होते.
फलटण तालुक्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण सातारा जिल्हा हादरला आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर आरोप केले त्यानंतर आता रणजितसि ...
साताऱ्यातील फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. दरम्यान यावर राजकीय प्रतिसाद उमटत असताना आता रामराजे निंबाळकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. डॉक्टर संपदा मुंडे यांनी केलेल्या आत्महत्या बद्दल नागरिकांच्या तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत.