Search Results

Supreme Court
Dhanshree Shintre
2 min read
Free Sanitary Pads: सर्वोच्च न्यायालयाने शाळांमध्ये सर्व मुलींसाठी मोफत सॅनिटरी पॅड्स, स्वतंत्र शौचालये आणि स्वच्छता व्यवस्थापन केंद्रे अनिवार्य केली आहेत.
Supreme Court  News
Dhanshree Shintre
2 min read
Education News: UGC च्या नव्या समानता नियमांच्या अंमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.
Supreme Court Stays High Court Order On Highway Liquor Shops Removal
Riddhi Vanne
1 min read
नवी दिल्ली: राजस्थानमधील राष्ट्रीय व राज्य महामार्गांच्या आसपास असलेल्या दारू दुकानांबाबत मोठा निर्णय समोर आला आहे.
Supreme Court
Dhanshree Shintre
1 min read
Rajasthan Liquor Ban: सर्वोच्च न्यायालयाने राजस्थानातील महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील मद्यविक्री बंदीवर तात्पुरती स्थगिती दिली. १,१०२ दारू दुकानं सुरु राहतील.
Supreme Court  : भटक्या श्वानांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे आदेश
Varsha Bhasmare
1 min read
नागरिकांना मोठा त्रास भटक्या श्वानांमुळे राज्यामध्ये अनेक शहरांमध्ये सहन करावा लागत आहे. भीतीचं वातावरण त्यामुळे लहान मुलांसह नागरिकांमध्ये निर्माण झालं आहे.
Supreme Court  : मराठा - ओबीसी जीआरला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यालयाचा नकार
Varsha Bhasmare
1 min read
हैदराबाद गॅझेटबाबत राज्य सरकारने काढलेल्या जीआरला (शासकीय निर्णय) स्थगिती देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
Supreme Court : भटक्या कुत्र्यांसंदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी
Riddhi Vanne
1 min read
भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत सर्वोच्च न्यायालयाने जुलै महिन्यात दिलेल्या निर्णयानंतर देशभरात विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर ऑगस्टमध्ये न्यायालयाने निर्णयात सुधारणा करत, भटक्या कुत्र्यां ...
Local Bodies Election Supreme Court: स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबत मोठा निर्णय
Riddhi Vanne
1 min read
Local Bodies Election Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करा, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
Supreme Court Order On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश; नियम मोडल्यास 25 हजार ते 2 लाख दंड
Prachi Nate
1 min read
देशभरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश दिला आहे. त्यांची नसबंदी व लसीकरण करून पुन्हा त्यांच्या परिसरात सोडण्यात येईल.
Supreme Court : मुंबईत आलिशान फ्लॅट, BMW आणि 12 कोटींची पोटगी; अवघ्या 18 महिन्यांच्या लग्नावर महिलेची पतीकडून मागणी, सरन्यायाधीश म्हणाले...
Team Lokshahi
1 min read
पतीसोबत अवघ्या 18 महिन्यांचे सहजीवन झालेल्या एका महिलेने, घटस्फोट प्रक्रियेदरम्यान मोठी आर्थिक पोटगी, मुंबईत आलिशान घर आणि महागडी BMW कारची मागणी न्यायालयाकडे केली.
Read More
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com