राज्यातील किमान तापमान कमी झाल्यामुळे काही ठिकाणी थंडीचा प्रभाव वाढला आहे. इतर ठिकाणी देखील थंडीमध्ये वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या मते, राज्यातील किमान तापमान हळूहळू वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या थंडीचे प्रमाण चढ-उतार घेत आहे. अनेक ठिकाणी तापमान 6 अंशांच्या आसपास घसरले असून गारठा वाढत चालला आहे. यामुळे भारतीय हवामान विभागाने थंडीचा इशारा दिला आहे.
गेल्या काही दिवसांत देशभरात हवामानात सतत बदल होत असल्याचे दिसून येत आहे. एका बाजूला काही राज्यांमध्ये कडाक्याची थंडी आणि तीव्र थंडीच्या लाटा अनुभवायला मिळत आहेत.
थंडीचे दिवस आले असले तरी अद्याप हुडहुडी भरवणारी थंडी महाराष्ट्रात आलेली नाही, सकाळी गारठा, दिवसा उकाडा असा खेळ सुरू आहे. मात्र आता लवकरच यात बदल होताना दिसणार असून थंडीबद्दल महत्वाचे अपडेट्स समोर आले ...