महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांची अडवणूक, मंत्रालयावर जाणारा मोर्चा अडवला

Published by : Lokshahi News

आज राज्यभरातील एसटी कर्मचारी मंत्रालयावर धडक देणार आहेत. मात्र आज होणारे आंदोलन सरकारतर्फे दडपण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. आज होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अनेक एसटी कर्मचारी हे पनवेल येथे आले असता पोलिसांमार्फत या कर्मचाऱ्यांना अडवण्यात येतंय.

पोलिस बंदोबस्त लावत या कर्मचाऱ्यांना अडवण्यात येत असून कर्मचारी पनवेल एसटी डेपोत आंदोलन करत आहेत. तर वाशी टोल नाक्यावर देखील पोलिस आंदोलांकर्त्यांची धरपकड करत असून त्यांना वाशी येथील न्यू बॉम्बे हायस्कूल मध्ये ठेवण्यात आले आहेत.

खासदार श्रीकांत शिंदेंचं मोठं विधान, पत्रकार परिषदेत म्हणाले; "कोल्हापूरमध्ये महापूरावर नियंत्रण ठेवण्यासाठी..."

Devendra Fadnavis : पुन्हा एकदा माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकरच निवडून येणार

"काँग्रेसच्या राज्यात ६० वर्ष कुणाचाच आवाज नव्हता, पण मोदींनी...", खुद्द पंतप्रधानांनी स्पष्टच सांगितलं

Ravindra Waikar: अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकरांना शिवसेनेची उमेदवारी

Sanjay Shirsat on Chandrakant Khaire: 'तो' व्हिडिओ क्लिप दाखवत शिरसाटांचा खैरेंवर हल्लाबोल