राजकारण

Sushma Andhare : हिंमत असेल तर नितेश राणेंवर कारवाई करा

Published by : Siddhi Naringrekar

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची मुक्त जनसंवाद यात्रा भिवंडी लोकसभा क्षेत्रात सुरू आहे. या ठिकाणी मार्गदर्शन करत बोलताना सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान दिलं आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, गृहमंत्र्यांचे नाव घेऊन सागर बंगल्यावर बाप राहतो असे बोलतो. त्यांचा बाप कणकवलीत राहतो हे मला ठावूक आहे पण सागर बंगल्यावर हे विचार करण्यासारखं आहे अशी टीका त्यांनी केली आहे. पोलिस व्हिडिओ बनवून बायकांना दाखवतील. हे गृहखात्याच्या खाकी वर्दीचा अपमान आहे.

त्या विरोधात एका ही पोलीस अधिकारी गुन्हा दाखल करीत नाहीत. गृहखात्याचे पालक म्हणून किमान देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंविरोधात तक्रार दाखल केली पाहिजे. फडणवीसांमध्ये हिम्मत असेल तर पोलिसांचा अवमान करणाऱ्या नितेश राणे विरोधात कारवाई करा असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

"साहेब आजारी पडतात, साहेबांनी घरी थांबावं", उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शरद पवारांना सल्ला

Rahul Gandhi: 'अंबानी टेम्पोने पैसे देतात याचा मोदींना अनुभव' राहुल गांधींचं मोदींना प्रत्युत्तर

Ajit Pawar: पीडीसीसी बँकेतील पैसे वाटपाच्या आरोपावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Income Tax Department: आयकर विभागाची झारखंडमध्ये कारवाई, वाहन तपासणीमधून 45 लाख 90 हजार रुपये जप्त

Mumbai Police: मुंबईत NCB ची मोठी करवाई, ड्रग्ज सिंडिकेट प्रकरणी 5 फरार आरोपींना अटक