raju Shetti
raju Shetti  
ताज्या बातम्या

लोकसभा स्वतंत्रपणे लढणार; राजू शेट्टींची मोठी घोषणा

Published by : Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी करण्यास सुरवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राजू शेट्टी यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून लढणार आहेत. राजू शेट्टी म्हणाले की, लोकसभेच्या सहा जागा लढवणार असून या जागांवर उमेदवारी जाहीर करणार आहे. लोकसभा निवडणुकीत कुठल्याही पक्षाला आम्ही पाठिंबा देणार नाही. आम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहोत. हातकणंगले लोकसभा निवडणूक मी जनतेच्या पाठिंब्यावर लढवणार आहे. स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवणार आहे. असे राजू शेट्टी म्हणाले.

महायुतीसह मविआमध्ये उमेदवारी अर्जासाठी लगबग

Shrikant Shinde: "राज ठाकरेंचे विचार हे शिवसेनेचे विचार"

काँग्रेसमध्ये नाराज असलेले काँग्रेस नेते आबा बागुल आजपासून रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारात सक्रिय

Sanjay Raut : फडणवीस लवंगी फटाक्याइतकाही स्फोट करु शकत नाहीत

Sanjay Raut : निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा ?