हिंदी सक्तीविरोधात 5 तारखेला होणाऱ्या ठाकरेंच्या मोर्च्याला राष्ट्रवादी सहभागी होणार का? असा प्रश्न उपस्थित असताना राष्ट्रवादी नेते तटकरेंनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
मशिदींवरील अजानच्या आवाजावरून निर्माण झालेल्या वादावर राष्ट्रवादी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने आज सकाळी बैठक घेतली. या बैठकीत अबू आझमी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
बारामतीत माळेगाव कारखाना निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना अजित पवारांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या नीलकंठेश्वर पॅनलचे रतन कुमार भोसलेंचा दुसऱ्या फेरीत विजयी झाले.
बारामतीतल्या माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक पार पडते आहे. 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात असून, अजित पवार, शरद पवार आणि चंद्रराव तावरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.