शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांसोबतच भाजप खासदार अशोक चव्हाण यांनीही विरोध दर्शवला आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 13 महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे अशोक चव्हाण यांच्या मुलीला भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.