मागील 3 वर्षांपासून थांबलेल्या पुणे महापालिका निवडणुकांच्या प्रक्रियेला गती मिळणार अशी अपेक्षा होती. शासनाकडून निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार प्रारूप प्रभाग रचना 22 ऑगस्ट रोजी जाहीर होणार होती.
पुणे महापालिकेच्या विकासकामांवर खासदार मुरलीधर मोहोळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी महापालिका प्रशासनाबरोबर दर महिन्याला आढावा घेण्यासाठी बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.