गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी आलिया भट्टला नुकताच सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर आलियाने स्वतःसाठी लक्झरी कार खरेदी करून आनंद साजरा केल्याचे दिसत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर सध्या त्यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. रणबीरचा नुकताच आलेला शमशेरा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर दोन्ही स्टार्स 'ब्रह्मास्त्र' हिट करण् ...