ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस (OUP) इंडियाने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांची जाहीर माफी मागितली असून, छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त पुस्तकप्रकरण अखेर दोन दशकांनंतर संपुष्टात आले आहे.
अलीकडे झालेल्या एका नव्या गाण्याच्या प्रकाशन कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. गाण्याच्या सादरीकरणावेळी त्यांनी गॉगल घालून आणि मोकळ्या अंदाजात ताल धरत नृत्य केले.
हलाल आणि झटका मटण प्रकरणावर उदयनराजे भोसले यांनी नितेश राणेंना सुनावलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही धर्मभेद केला नाही, सर्व धर्म समभाव ही त्यांची संकल्पना होती, असं उदयनराजे म्हणाले.