Search Results

Ind vs Eng, Rishabh Pant : भारताचा स्कोअर वाढवण्यात मोलाचा वाटा; ऋषभ पंतचे 7 वे कसोटी शतक, मोडला महेंद्रसिंह धोनीचा 'हा' विक्रम
Team Lokshahi
1 min read
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा उपकर्णधार ऋषभ पंतने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सातवे शतक झळकावले.
Cricket New Rule : ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCIचा मोठा निर्णय
Riddhi Vanne
2 min read
क्रिकेट नवा नियम: ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCIचा मोठा निर्णय, देशांतर्गत सामन्यांसाठी 'सीरियस इंजरी रिप्लेसमेंट' लागू.
Rishabh Pant ENG Vs IND : दुखापतीनंतरही ऋषभ पंतची झुंजार खेळी; मँचेस्टर कसोटीत अर्धशतकानं दिला भारताला आधार
Team Lokshahi
1 min read
भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याने मँचेस्टर कसोटीत दुखापतीनंतरही मैदानात उतरून जबरदस्त झुंजार खेळी केली.
Rishabh Pant ENG Vs IND : ऋषभ पंतची इंग्लंड कसोटीतून एक्झिट, 'या' खेळाडूला संधी; संघात मोठे बदल
Prachi Nate
1 min read
चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापतीमुळे ऋषभ पंत कसोटीतून बाहेर पडला आहे, तर त्याच्या जागी 'या' भारतीय खेळाडूला पाचव्या कसोटीसाठी खेळवल जाण्याची शक्यता आहे.
India Vs England 4th Test Match : ऋषभ पंत वेदनेत; मैदानात झालेल्या दुखापतीमुळे  हॉस्पिटलमध्ये केलं दाखल
Team Lokshahi
1 min read
मँचेस्टर कसोटीत भारताच्या यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे मैदानावर एकच खळबळ उडाली आहे.
Rishabh Pant IND vs ENG : कमबॅक असावा तर असा! आणखी एक शतक आणि ऋषभ पंतला दिग्गजांच्या यादीत स्थान
Team Lokshahi
2 min read
इंग्लंड दौऱ्यादरम्यान पंत सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत एजबॅस्टनवर ऋषभ पंतने शतक झळकावल्यास त्याच नाव महान फलंदाजांच्या यादीत सामील होईल.
Eng vs Ind Rishabh Pant : गिलच्या काळ्या मोजेनंतर ऋषभ पंत गोत्यात! अम्पायरला पाहिलं अन् रागाने चेंडू फेकला...
Prachi Nate
2 min read
भारतीय खेळाडूंनी पंचांना चेंडू बदलण्याबाबत विचारणा केली. मात्र पंचांनी त्यांची मागणी नाकारली. त्यामुळे उपकर्णधार ऋषभ पंत याने याबाबत आपला राग व्यक्त केला.
Ind vs Eng, Rishabh Pant : ऋषभ पंतचा मास्टर शॉट; मात्र गोलंदाज बेन्स्ट्रोकला आश्चर्याचा धक्का
Team Lokshahi
1 min read
भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला 20 जूनपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेची सुरुवात इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेने झाली.
Read More
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com