कार्तिक एकादशीच्या दिवशी श्री विठोबा रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचा मान कोणाला मिळणार हे अनेकांच्या मनात एक प्रश्न होता. यंदा राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळे या पुजेचा मान कोणाला मिळावा, हे गहन आश ...
आज राज्यात अनेक पक्षांचे दसरा मेळावे पार पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर दसऱ्याला शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो. आज शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा दसरा मेळावा नेस्को येथे पार पडत आहे.
काही नागरिकांचे संसार उघड्यावर पडल्यासारखे दिसत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी आपल्या मदतीचा हात पुढे केला आहे. संकटकाळी येऊन मदत केल्याबद्दल या शेतकऱ्यांनी शिंदे यांच्याशी फो ...
शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शेतकऱ्याच्या मदतीसाठी थेट बांधावर पोहोचले आहेत. 50 ट्रक भरुन जीवनावश्यक साहित्याच वाटपं एकनाथ शिंदे यांनी केलं.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक्स अकाउंट रविवारी सकाळी काही काळासाठी हॅक झाल्याची घटना घडली. हॅकर्सनी त्यांच्या हँडलवरून पाकिस्तान व तुर्कीचे झेंडे दर्शविणारी पोस्ट टाकली.
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला.