"उत्तर महाराष्ट्र संवाद 2025" कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ यांची मुलाखत घेण्यात आली, यावेळी त्यांना महाराष्ट्राला आरक्षणाची गरज आहे का? कोणाला आणि किती? याबद्दल सांगितलं आहे.
विधिमंडळाच्या वेगवेगळ्या समित्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत या समितीत वादग्रस्त राहिलेले धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना राष्ट्रवादीकडून कोणतही स्थान देण्यात आलेल नाही.