सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेमुळे विलंब होत नाहीये, विरोधक अफवा पसरवतायत: दीपक केसरकर. मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील तो मान्य असेल, असं केसरकर म्हणाले.
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दीपक चव्हाण आणि सचिन कांबळे यांच्यात तीव्र संघर्ष. दीपक चव्हाण चौथ्यांदा निवडणूक लढवत असून, जलजीवन मिशन आणि रस्ते दळणवळणाच्या कामांमुळे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
गोविंदा, दहीहंडी आणि उंच मानवी थर ही मुंबईची संस्कृती आणि ओळख आहे. ही ओळख टिकावी म्हणून प्रो गोविंदासाठी जिल्हा विकास नियोजन विभागातून दोन कोटींचा निधी देण्यात आला.