नागपूरमध्ये काटोल तालुक्यातील कोथलवड्डी परिसरात दारुगोळा कंपनीमध्ये भीषण स्फोट; २ कामगारांचा मृत्यू, अनेक जखमी. आगीला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु.
नागपूरमध्ये एचएमपीव्हीचे दोन संशयित रुग्ण आढळले आहेत. सात वर्षीय मुलगा आणि १३ वर्षीय मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाले आहेत.
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे. शपथविधीची तारीख ठरली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. १५ डिसेंबरला नागपुरात शपथविधी होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.