केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नवीन एक्सप्रेसवे प्रकल्पांचे अनावरण केले. या प्रकल्पामुळे राज्यातील रस्ते पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व सुधारणा ...
जलदगतीने देशातील पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी, महामार्ग बांधकामाचा वेग वाढवण्याचे एक मोठे ध्येय केंद्र सरकारने ठेवले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज लातूर दौऱ्यावर. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दुपारी 12 वाजता लातूर विमानतळावर आगमन ...
2025 आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत या रस्त्यांवर 26,770 नागरिकांचे प्राण गेले असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत दिली.
सरकारविरोधात न्यायालयात याचिका टाकायला काही लोक समाजात असायलाच हवेत. म्हणजे समाजात राजकीय लोकांना शिस्त लागते, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
दुचाकी वाहनांवर टोल कर आकारण्याच्या बातम्या व्हायरल होऊ लागल्या. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे.
केंद्रातील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी भारतीय रस्ते पायाभूत सुविधा पुढील दोन वर्षांत अमेरिकेच्या तुलनेत चांगली होतील, असे प्रतिपादन केले.