भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय संविधानाच्या अधिकाराचा वापर करत राज्यसभेसाठी चार क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना नामनिर्देशित केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच दिवसांच्या सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया दौऱ्यावर आहेत. गेल्या 23 वर्षांतील सायप्रसला भारताच्या पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे.