उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे मारक आहे ते स्मारक काय बांधणार असा सवाल उपस्थित केला आहे.
महादेवी हत्तीणीला परत कोल्हापुरात आणण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर हिंदुस्तानी भाऊने सोशल मीडियावर टीकात्मक पोस्ट केली आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे.
भास्कर जाधव यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जवळ जवळ काँग्रेस झाल्याचे म्हटले. शाखा प्रमुखांच्या कार्यकाळाबद्दल जाधवांनी प्रश्न उपस्थित केले. ऑडियो क्लिप समोर आली, मात्र लोकशाही मराठीने पुष्टी केली नाही.