भाजपच्या प्रचार सभेसाठी आलेल्या महिला उन्हात बसल्याचं दिसताच राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांचे कान टोचले.
तळकोकणातील राजकारण निवडणुकीआधी चांगलेच तापले आहे. कणकवलीतील शहर विकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
रायगड जिल्ह्यात आयोजित सभेत शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी नाव न घेता राष्ट्रवादी (राष्ट्रवादी–अ.प.)चे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ‘‘आपला पक्ष बुडाला तरी चालेल,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अनेक नेते, माजी आमदार, माजी नगरसेवक आपल्या सोईच्या पक्षात उडी मारताना दिसतायत.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप्रणित एनडीए आघाडीने शानदार विजय मिळवला आहे. या निवडणूकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे.