अमेरिकन केंद्र सरकारचं शटडाऊन (US Shutdown) सुरू झालं आहे. यामुळे हजारो सरकारी कर्मचाऱ्यांना विना वेतन सुट्टीवर जाण्याची वेळ आली आहे. शटडाऊनमुळे अमेरिकन सरकारचे बिगर अत्यावश्यक उपक्रम आणि सेवादेखील ...
भारताच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींच्या पोस्टवर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ संतापले असून त्यांनी यावर असं काही म्हटलं, ज्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
21 सप्टेंबर 2025 रोजी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण लागणार आहे. हे खंडग्रास स्वरूपाचं ग्रहण असून भारतीय वेळेनुसार आज रात्री किती वाजता सुरु होऊन किती वाजेपर्यंत चालणार आहे.
केंद्र सरकारने घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशातून धार्मिक छळामुळे भारतात आश्रय घेतलेल्या गैर-मुस्लिम अल्पसंख्याकांना दिलासा मिळाला आहे.
भारतातील उत्तरेकडील राज्यांवर मुसळधार पावसाचा तडाखा सुरू असून जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे.
"ऑपरेशन सिंदूर"नंतर देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरलेल्या भारताच्या अचूक लष्करी कारवाईबाबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ठाम आणि परखड भूमिका मांडली.