आज दादरमध्ये कबुतरखान्याच्या बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीने आंदोलन सुरु केले आहे, याचपार्श्वभूमिवर पोलिसांकडून या आंदोलकांना धक्काबुक्की केली यावेळी आंदोलकांनी संताप व्यक्त केला आहे.
श्रीमंत छत्रपती व्यंकोजीराजे भोसले (तंजावर, तामिळनाडू) यांचे थेट 13 वे वंशज श्रीमंत युवराज संभाजीराजे भोसले यांची 'अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदे'च्या तामिळनाडू प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण् ...
'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा) च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे 'नाफा' परिवाराने जल्लोषात स्वागत केल ...
अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने अभ्यासक्रम देऊ, असे आश्वासन राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिले आहे.