पीएफआय कार्यालयांवर धाडी टाकत एटीएस आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्यानंतर पीएफआयच्या कार्यकर्त्यांना न्यायालयात हजर केले.
अजमेर दर्गा शिवमंदिराच्या जागेवर असल्याची याचिकेचा राजस्थानातील न्यायालयाकडून स्वीकार करण्यात आला आहे. न्यायालयाने याप्रकरणी संबंधितांना नोटिसा पाठवल्या आहेत. पुढील सुनावणी 20 डिसेंबर रोजी होणार आहे.
दिवाळीच्या सणासाठी फटाक्यांच्या किमतीत १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. वाहन कर, इंधन दरवाढ आणि कच्च्या मालाचे वाढलेले भाव यामुळे यंदा फटाक्यांचा आवाजही महागला आहे. मुंबईतील विक्रते सांगतात की सर्वच प्रका ...