गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने ज्या पद्धतीने कारभार केला तो लक्षात घेऊन भाजपने पुन्हा सत्ता मिळवली आहे. त्यांनी चांगलं काम केलं असतं तर विरोधी पक्ष म्हणून काम केलं असतं.
पराभवामुळे महाविकास आघाडी दुभंगली आहे का याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांचा स्वबळावर लढण्याच सूर असल्याचं पाहायला मिळत आहे. मित्रपक्षांचा ठाकरेंच्या शिवसेनेला फायदा न झाल ...