मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरील रेल्वे रूळांची देखभाल दुरूस्ती करण्यासाठी आणि इतर अभियांत्रिकी कामांसाठी शनिवार 4 ऑक्टोबर ते आज रविवारपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कर्जत स्थानकातील प्री नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी मेगाब्लॉकची मालिका सुरु आहे. (Mega Block) याचा थेट परिणाम आता लोकल सेवेवर होत आहे. या कामासाठी ३, ४ आणि १० ऑक्टोबर रोजी विशे ...