अर्थसंकल्पीय अधिवेशानात लाडकी बहिण योजनेचा मुद्दा गाजत आहे. रोहित पवार यांनी महिलांच्या खात्यात फेब्रुवारीचा हफ्ता न मिळाल्याबद्दल महायुती सरकारवर टीका केली.
जयकुमार गोरे यांनी संजय राऊत, रोहित पवार आणि इतरांविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. विधानसभेच्या अध्यक्षांनी हा प्रस्ताव स्वीकारला असून समितीकडे पाठवला आहे.