राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर सातारा जिल्हा शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने हे थेट अजित पवार गटामध्ये प्रवेश करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमधून उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना पराभव पत्करावा लागला आहे.