पुण्यातील मुंढवा परिसरातील अमेडिया कंपनीने खरेदी केलेल्या 40 एकर जमिनीच्या व्यवहारावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत.
शरद पवार यांनी महाराष्ट्रात सत्तापरिवर्तनाचे संकेत दिले आहेत. मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करताना त्यांनी महाविकास आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त केली.