मिलिंद देवरा काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. देवरा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं समजत आहे. यावर आता संजय राऊतांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या ईमेल आयडीवरून सुनावणी दरम्यान वाद रंगलेला असताना शिवसेना ठाकरे गटाकडून शिंदे गटाकडून ई-मेल संदर्भात करण्यात आलेल्या आरोपावर उत्तर दाखल करण्यात आलं आहे.