‘बिग बॉस मराठी 5’मध्ये झळकल्यानंतर त्याच्या चाहत्यांची संख्या झपाट्याने वाढली. तो सातत्याने नवे म्युझिक अल्बम आणि प्रोजेक्ट्स करत असून अलीकडेच त्याने काही अल्बम्स प्रदर्शित केले, ज्यांना प्रेक्षकांनी ...
तरुण आणि किशोरवयीन मुलांमध्ये वाढत्या प्रमाणात होत असलेला सोशल मीडियाचा वापर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक तसेच मानसिक समस्यांच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने मोठे पाऊल उचलले आहे.
पंकजा मुंडे यांनी आज बीडच्या गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी पूरग्रस्त भागात पाहणी करत असताना त्यांनी थेट बाजावर बसून जेवण केलं.
नेपाळमध्ये सरकारने 26 सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घातल्यानंतर युवक रस्त्यावर उतरले आहेत. या निर्णयाविरोधात राजधानी काठमांडूमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली.
१७ वर्षांच्या आनंदी विवाहानंतर राहुल आणि नेहा देशपांडे यांनी आपापसांत समजून-सुनावणी करून विवाह तोडण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांनी इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून जाहीर केला.