एक उत्तम अभिनेत्रीसोबतचं स्पृहा जोशी कमालीची कवयित्री आणि निवेदिका आहे. स्पृहाने अनेक नाट्यप्रयोग, मालिका, वेब सीरिज आणि चित्रपट या चारही माध्यमात उत्तम कामगिरी बजावली आहे.
घाटकोपर येथील कार्यक्रमात भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या वक्तव्यावरून विधानसभेत पडसाद. विरोधकांनी माफी मागण्याची मागणी केली. जोशी यांनी स्पष्टीकरण देत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.
भैय्याजी जोशी यांच्या मराठी भाषेबाबत वादग्रस्त वक्तव्यावर राज ठाकरे यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जोशींना मराठी अस्मितेचा आदर करण्याचे आवाहन केले आहे.
मनोहर जोशी आणि पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर. प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला केंद्र सरकारकडून या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.