गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येतील अशी आशा व्यक्त केली जात होती. आता दोन्ही पक्षांमध्ये हालचाली वाढल्यात आणि अजित पवार एक महत्त्वाची बैठक घेण्याचे ठरवले आहे.
महानगरपालिकांची नवीन प्रभाग रचना झाल्यानंतर आता प्रभाग आरक्षण सोडतीचा (Municipal Corporation Election) कार्यक्रम जाहीर झालाय. मुंबई (Mumbai)वगळता सर्व महानगरपालिकांसाठी प्रभाग आरक्षण सोडत होणार आहे.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी (Election Voter List) तयार करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) जाहीर केला आहे.