म्हाडामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरू असून त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.
भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर काल रात्री गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे.
बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावरील अपघातावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यातच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सरकारला फटकारलं आहे.