एशिया कप 2025 ची अधिकृत घोषणा झाली असून टीम इंडियामध्ये सूर्यकुमार, बुमराहसह हार्दिक पांड्याला संधी मिळणार की नाही याबाबत प्रश्न पडलेला असताना एक मोठी अपडेट समोर आलीय.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे सचिव जय शाह हे आता आयसीसीच्या अध्यक्षपदी नियुक्त झाल्याची बातमी मंगळवारी अधिकृतपणे घोषणा करून सांगण्यात आली आहे.