चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापतीमुळे ऋषभ पंत कसोटीतून बाहेर पडला आहे, तर त्याच्या जागी 'या' भारतीय खेळाडूला पाचव्या कसोटीसाठी खेळवल जाण्याची शक्यता आहे.
इंग्लंड दौऱ्यादरम्यान पंत सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत एजबॅस्टनवर ऋषभ पंतने शतक झळकावल्यास त्याच नाव महान फलंदाजांच्या यादीत सामील होईल.
भारतीय खेळाडूंनी पंचांना चेंडू बदलण्याबाबत विचारणा केली. मात्र पंचांनी त्यांची मागणी नाकारली. त्यामुळे उपकर्णधार ऋषभ पंत याने याबाबत आपला राग व्यक्त केला.