मुंबईसह उर्वरीत महानगरपालिकांच्या निवडणूक अर्जासाठी केवळ २ दिवस उरले आहेत. अद्याप महायुती आघाडीकडून उमेदवार यादी जाहीर झाली नाही मात्र एबी फॉर्म वाटप करण्यात येत आहे.
या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांचे नाव समोर आल्यानंतर राजकीय वातावरण तापलं. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले, तसेच मंत्रिपद सोडण्याची मागणीही जोर धरू लागली.
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी त्याने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर ...