दसऱ्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. पाटोळे यांच्यासह ओमकार गायकर यालाही अटक करण्यात आली. गुरुवारी सुट्टी असल्याने शुक्रवारी कामकाज सुरू झाल्यावर संपूर्ण मुख्यालयात या घटनेची ...
निलेश चव्हाणवर जून 2022मध्ये गुन्हा दाखल असूनही जालिंदर सुपेकर तत्कालीन पुण्याचे अतिरिक्त आयुक्त असताना त्यांनी निलेश चव्हाणला नोव्हेंबर 2022 साली शस्त्रपरवाना दिला.