ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज स्टुअर्ट मॅकगिल याला कोकेन तस्करी प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. त्याच्या कारकिर्दीला लागलेल्या या डागामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे.
क्रिकेटमध्ये पदवी घेण्याची संधी! मुंबई विद्यापीठ आणि मुंबई क्रिकेट संघटना एकत्र येऊन एमसीए पदवी अभ्यासक्रम सुरू करणार. क्रिकेटच्या विविध तंत्रांचे शिक्षण मिळणार.
भारतीय संघाची स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाला दुसऱ्यांदा ICC ODI क्रिकेटर ऑफ द इअर पुरस्कार मिळाला आहे. तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे ती क्रिकेट विश्वातील नॅशनल क्रश बनली आहे.