आता शाळांमध्ये केवळ राष्ट्रगीत गाणेच नाही, तर 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे राज्यगीतही सक्तीने गायले जाणार, असा इशारा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिला आहे.
राज्यातील काही खासगी शाळांमध्ये विविध नावाखाली अवाजवी आणि बेकायदेशीर शुल्क आकारून विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
(Dada bhuse ) विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा, शारीरिक तंदुरुस्ती आणि संघटनेची भावना विकसित व्हावी, यासाठी शालेय शिक्षण विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मालेगाव येथे पालकमंत्री दादा भुसे यांच्या संपर्क कार्यालयात धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.