भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राजकीय वर्तुळात ही माहिती समोर आल्य ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. पंचायत समिती आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचा प्रचार दौरा पार पडला.
मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आणि शेतींचे मोठे नुकसान झाले. पाऊस इतका जास्त पडला की, फक्त पिकेच नाही तर शेतजमिनी आणि जनावरेही वाहून केली. शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली.
मुंबईतील ऐतिहासिक वांद्रे किल्ला पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या किल्ल्यावर दारूपार्टी सुरू असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित भाजपच्या नवनिर्मित कार्यालयाच्या उद्घाटनानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचे धोरण स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगरच्या दाैऱ्यावर आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दाैऱ्यावर महत्व प्राप्त झाले.